निवडणूक अधिसूचना

सभासदांस कळविण्यात यते की, बँकेची 87 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार, दिनांक 29/09/2024 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री दशाश्री माळी वाणिक समाज हाॅल मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजीत केली आहे. सदर सभेत खाली नमूद केलेल्या विषयावंर विचार करण्यांत येईल. तरी सर्व सभासदांनी वळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.
मा. संचालक मंडळाच्या आदेषावरून
सुनिल चोपडे
वरिष्ठ व्यवस्थापक
८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस Read More »
सर्व कर्जदार व जामिनदार, ग्राहकांना विनंती करणेत येते की, आपण आपले कर्ज खाते NPA होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले खाते थकीत झालेस, कर्जदार व जामिनदारांच्या कर्ज खात्याची माहिती बँकेमार्फत Credit Information Company जसे की, सीबील यांचेकडे पाठविली जाते. त्यामुळे त्यांचा सिबिल score कमी होतोच, शिवाय पतमुल्यांकन ही कमी होते. आपले खाते एकदा NPA झालेस थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्याशिवाय, म्हणजेच शून्य झाल्याशिवाय कर्ज खाते NPA मधून बाहेर पडणार नाही, त्यामुळे कोणतीही आर्थिक संस्था आपणास अर्थसहाय्य करणार नाही.
तरी सर्व कर्जदार/जामिनदार/ग्राहकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपली कर्ज खाती नियमित ठेवून बँकेस सहकार्य करावे.
We are pleased to announce the publication of the annual report for financial year 2022-23.
Direct Download in PDF | Go to Resources Page for more documents.
Annual Report for FY2022-23 Released Read More »
आजच बँकेला भेट द्या आणि आपले unclaimed deposit परत मिळावा.
हि सोय मर्यादित कालावधीतच उपलब्ध आहे.
Get the unclaimed deposits Read More »
सभासदांस कळविण्यात येते कि, बँकेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक १६/०९/२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री. दशाश्री माळी वाणिक समाज हॉल, मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजित केली आहे. सादर सभेत खाली नमूद केलेल्या विषयांवर विचार करण्यात येईल. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, हि विनंती.
मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून
— सुनील चोपडे
वरिष्ठ व्यवस्थापक
ठिकाण: मुख्य कार्यालय, डहाणू रोड
दिनांक: २६/०७/२०२३
86 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस Read More »
८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी संपन्न झाली.
८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा Read More »