बँकेची ठळक वैशिष्ट्ये

  • फ्रैंकिंग सेवा / वीज बील सेवा
  • मुख्य शाखेतून फ्रँकिंग सेवा उपलब्ध (Franking Facility)
  • कोणत्याही शाखेतून व्यवहार शक्य (ANY BRANCH BANKING )
  • आर. टी. जी. एस. / एन. इ. एफ. टी. सुविधा (RTGS/NEFT FACILITY )
  • R.D. आर. डी. खाते सेवा उपलब्ध
  • जेष्ठ नागरिकांसाठी ठेवीवर ०.५% टक्के अधिक व्याजदर सवलत
  • लोकर्स सेवा उपलब्ध (Lockers Facility)
  • कर्ज सुविधा व्याज आकारणी सेवा शुल्क ०.२५% टक्का / त्या व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क नाही.

बँकेच्या कर्ज योजनेवारील व्याजदर (दि. २१/०४/२०२३ पासून ) Interest on Loan (effective from 21 April 2023)

कर्जाचे प्रकार
Types of Loans
व्याज दर
Interest Rates
कॅश क्रेडिट (नियमित खात्यांसाठी ) Cash Credit10.5 %
कॅश क्रेडिट (अनियमित खात्यांसाठी ) Cash Credit12.0 %
हायपोथीकेशन / ओवर ड्राफ्ट Hypothecation /OverDraft11.0 %
मालमत्ता कर्ज Property Loan11.5 %
— बंधकामाकरिता (for construction)13 %
— इतर (for other purpose)13 %
गृह कर्ज Home Loan9 %
वाहन खरेदी कर्ज Auto Loan (From 5/1/2021)10 %
वस्तु कर्ज Article Loan12.5 %
सोने तारण कर्ज Gold Mortgage Loan 9%
पगारदार नोकरांसाठी कर्ज Salaried employees Loan12 %
वैयक्तिक कर्ज Personal Loan 15 %
कर्ज रोखयावरील कर्ज Loan against Cash13 %
शैक्षणिक कर्ज Education Loan10 %

ठेवीवरील व्याजदर FD interest rates (updated 1 March 2024)

मुदत ठेवीचा कालावधी
Tenor Duration
व्याजदर
Rates
(जेष्ठ ना.)
Sr. Citizen
७ दिवस ते ४५ दिवस
7 Days to 45 Days
3.5 %4.0 %
४६ दिवस ते ९० दिवस
46 Days to 90 Days
4.5 %5.0 %
९१ दिवस ते १७९ दिवस
91 Days to 179 Days
5.5 %6.0 %
१८० दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी
180 days upto 1 year
6.25 %6.75 %
१ वर्षे ते २ वर्षांपेक्षा कमी
1 year upto 2 years
7.10 %7.6 %
२ वर्षे ते ३ वर्षांपर्यंत
2 years upto 3 years
7.30 %7.8 %
३ वर्षे ते ५ वर्षांपर्यंत
3 years upto 5 years
7.10 %7.6 %
५ वर्षे ते १० वर्षांपर्यंत
5 years upto 10 years
7.0 %7.5 %
बचत खाते
Savings Account
3.0 %3.0 %
४०० दिवस 400 days special*7.25 %7.75 %