reports

A message from the Chairman

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनो, आपल्या बँकेचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाचा वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासलेले ताळेबंद व नफा-तोटा पत्रक, आपणासमोर संचालक मंडळाच्या वतीने सादर करीत आहे. यावर्षी आपला कर पूर्व नफा ₹168.16 लाख झाला आहे. तसेच करोत्तर नफा ₹117.16 लाख झाला आहे. आपले भाग भांडवल ₹427.21 लाखावरून ₹424.94 लाखापर्यंत वाढले आहे. आपले स्वनिधी

A message from the Chairman Read More »