announcements

NPA Warning

कर्जदार, जामिनदार यांना विनम्र आवाहन सर्व कर्जदार व जामिनदार, ग्राहकांना विनंती करणेत येते की, आपण आपले कर्ज खाते NPA होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले खाते थकीत झालेस, कर्जदार व जामिनदारांच्या कर्ज खात्याची माहिती बँकेमार्फत Credit Information Company जसे की, सीबील यांचेकडे पाठविली जाते. त्यामुळे त्यांचा सिबिल score कमी होतोच, शिवाय पतमुल्यांकन ही कमी होते. […]

NPA Warning Read More »

86 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

सभासदांस कळविण्यात येते कि, बँकेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक १६/०९/२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री. दशाश्री माळी वाणिक समाज हॉल, मसोली, डहाणू रोड येथील सभागृहात आयोजित केली आहे. सादर सभेत खाली नमूद केलेल्या विषयांवर विचार करण्यात येईल. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, हि विनंती. सभेपुढील विषय मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून— सुनील

86 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस Read More »