Announcing improved interest rates on various loan products offered at the bank according to the CIBIL score. बँकेच्या विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात, ग्राहकांच्या सीबील गुणांनूसार सुधारणा करण्यात आलेली असून सुधारित व्याजदर खालील प्रमाणे असतील.

